बोरी इचोड येथे गॅस दरवाढीविरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून महिलांनी केले निषेध आंदोलन
सहसंपादक: -रामभाऊ भोयर ग्रामीण भागातील गोरगरीब तथा शहरी भागातील बहुतांश घरी सिलेंडरचे दर गगनाला भिडल्याने सिलेंडरच्या महागाई पेक्षा चुलीचा धुरच बरा म्हणत महिला पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याकडे वळल्या असुन रिकामा…
