राष्ट्रीय क्रीडा दिन इंदिरा गांधी कला महाविद्यालय, राळेगाव येथे साजरा
राळेगाव, २९ ऑगस्ट :हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त इंदिरा गांधी कला महाविद्यालय, राळेगाव येथे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.या निमित्ताने महाविद्यालयात मुले विभागासाठी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात…
