एकोना वेकोलि कोळसा खाणीतील ब्लास्टिंगमुळे परिसरातील गावांतील घरांना हादरे,मनसेने तहसीलदार यांना निवेदन देऊन केली ब्लास्टिंगवर प्रतिबंध लावण्याची मागणी
वरोरा तालुक्यातील एकोना खुल्या कोळसा खाणीत मोठ्या प्रमाणांत ब्लास्टिंग होतं असल्याने या परिसरातील जी गावे आहेत त्या गावांतील घरांना हादरे बसून भिंतींना भेगा पडत आहे. मागील अनेक दिवसांपासून हे हादरे…
