खडकी येथील अतिक्रमण हटविण्यासाठी बसलेल्या महिलेचे उपोषण सुटले
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील खडकी ग्रामपंचायत समोर उपोषणाला बसलेल्या महिलेचे उपोषण सुटले सविस्तर वृत्त असे गावातील नलुबाई लखमाजी कुमरे ही महिला गावातील एका इसमाने मोक्याच्या जागेवर अतिक्रमण…
