शिक्षक व स्थानिक कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करा:निंगनूर येथील नागरिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
प्रतिनिधी :प्रवीण जोशी. ढाणकी निगंनूर येथील जिल्हा परिषद शाळा ,व महर्षी दयानंद सरस्वती विद्यालयाचे शिक्षक यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करा अशी तक्रार निंगनूर येथील नागरिकांनी यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे .मागील…
