दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक
चंद्रपूर जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटना खूप मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या.त्यावर काही प्रमाणात अंकुश लावण्यात पोलिसांना यश येत असल्याचे दिसून आले.एक संशयास्पद इसम वरोरा बस स्थानक परिसरात विना कागदपत्रांची दुचाकी विकण्यासाठी…
