मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राळेगाव ग्रामीण रुग्णालयात भव्य रक्तदान शिबीर व वृक्षारोपण कार्यक्रम
सहसंपादक ::रामभाऊ भोयर राळेगाव :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राळेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात भव्य रक्तदान शिबीर व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात अनेक युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करत सामाजिक…
