महावितरणचे उपकार्यकारी अभियंता पी.व्ही.वाघमारे कंपनीच्या सेवेतून सेवानिवृत्त
पुरूषोत्तम विठ्ठलराव वाघमारे उपकार्यकारी अभियंता महावितरण उपविभाग ढाणकी यांनी गेल्या अनेक वर्षापासून तात्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ व आता महावितरण कंपनीची उत्कृष्ट सेवा केली आहे. आळस नावाच्या गोष्टीला त्यांनी आपल्या…
