शिक्षण विस्तार अधिकारी तालुका संघटनेच्या अध्यक्षपदी शि के शेळके
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव येथील शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेची सभा दिं २७ जून २०२३ रोजी नुकतीच पार पडली असून राळेगाव तालुका शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी सी के शेळके…
