झाडगाव येथील रक्तदान शिबिरात केले 42 युवकांनी रक्तदान
सहसंपादक : रामभाऊ भोयर रक्तदान ही जनसामान्याची सेवा, यालच मानूया ईश्वरसेवाहा उद्देश डोळ्यासमोर ठेवून केमीस्ट हृदय सम्राट श्री जगन्नाथ जी शिंदे आप्पा यांच्या 75 व्या वाढदिवसा निमित्त केमीस्ट अँड ड्रागिस्ट…
