संत गजानन महाराज देवस्थान झाडगाव येथे जागतिक पारायण विजय ग्रंथ दिन साजरा
या सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील श्री. संत गजानन महाराज देवस्थान येथे जागतिक पारायण विजय ग्रंथ दिन साजरा करण्यात आला यामध्ये गावातील तसेंच बाहेर गावातील महिलां मंडळी…
