अखेर केपीसीएल कोळसा खदान बंद, वाहतूक सेने ला यश वनविभाग अखेर नरमले
भद्रावती - वरोरा :- भद्रावती तालुक्यातील चंद्रपूर नागपूर हायवे लगतच असलेल्या बरांज मोकासा या गावातील आजूबाजूच्या जमिनी कर्नाटक एमटा कोळसा खदानिने या परिसरातील हजारो हेक्टर जमीन अधिग्रहित करून या जमिनीवर…
