मोरचंडी येथे पोलीसावर जीवघेणा हल्ला,मनोरुग्ण युवकास अटक
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )मो.7875525877 बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणारी मोरचंडी येथील एका युवकांनी दहशत निर्माण करणाऱ्या मनोरुग्णाला पकडण्यासाठी गेले असता बिटरगाव पोलिसांनी जीवाची बाजी लावली त्या…
