जि. प. उच्च प्राथमिक शाळा येवती येथे प्रजासत्ताक दिन साजरा
सहसंपादक: रामभाऊ भोयर दि.26.1.2024 रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष साईनाथजी भोयर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायतचे सरपंच मा. श्रीरामजी सोयाम व किसनराव कोल्हे…
