कर्जमाफी न झाल्यास सहकारी विकास संस्था येणार अडचणीत
सहसंपादक : रामभाऊ भोयर राज्य शासनाने विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असे आश्वासन दिले होते परंतु राज्य शासनाने कर्जमाफीचा कोणताही अध्यादेश काढला नसल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू…
