पत्रकार निखिल वागळे यांचे वर हल्ला म्हणजेच लोकशाहीच्या चौथा आधारस्तंभावर घाव
-रवींद्र तिराणिक
स्वतंत्र भारताच्या लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला घटनादत्त अधिकार दिलेले आहेत .प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले असून आपले स्वतंत्र मत मांडण्याचा नैतिक अधिकार आहे व तो अधिकार कोणीही बळजबरीने हुकूमशाही पद्धतीने हिरावून…
