विज्ञान प्रदर्शनीचे महत्व ग्रामीन भागातील विद्यार्थ्यांना कळले पाहिजे: आमदार प्रा डॉ अशोक उईके
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यात तब्बल 23 वर्षानंतर जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन झाडगाव सारख्या ग्रामीण आणि आदिवासी बहुल भागात होत आहे विज्ञान प्रदर्शनीच्या माध्यमातून जिल्हाभरातील विज्ञानाचे प्रयोग हे ग्रामीण भागातील…
