चक्क वीस एकरात गांजाची लागवड, पोलिसांनी शेती केली भुईसपाट, राज्यात पहीलीच घटना
नाही शेतीत राम! म्हणून पेरला गांजा राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर जगाचा पोशिंदा शेतकरी जगाची अन्नाची भूक भागवितो कृषीप्रधान देशात आज त्याच्यावर गांजा लावण्याची वेळ या शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे…
