शासनाने संपूर्ण राज्यासह जिल्ह्यात स्मार्ट मीटर लावण्याचा गौरख धंदा बंद करा- माजी आमदार प्रा.राजु तिमांडे
माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांची मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी. हिंगणघाट:- १३ जुन २०२४राज्य सरकारचे वतीने संपूर्ण राज्यासह जिल्हयात स्मार्ट मिटर लावण्याचा गोरख धंदा बंद करण्याबाबद माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्री…
