महसूल सहायक प्रविण पोहरकरयाला एसीबी ने तीस हजाराची लाच घेतांना रंगेहात पकडले
याच भ्रष्ट लिपिकावर भ्रष्टाचाराची तक्रार दाखल केल्यानंतर त्याने आपला भ्रष्टाचार लपवण्यासाठी महागावच्या तिन पत्रकारांवर खोटे खंडणीचे गुन्हे दाखल केले होते. प्रतिनिधी महागाव : हिवरा येथील पांडूरंग सखाराम आंडगे या शेतकर्याचे…
