राळेगाव तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रा. मोहन देशमुख तर सचिव म्हणून महेश भोयर यांची निवड.
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुका पत्रकार संघटनेचा कार्यकाळ हा एक वर्षासाठी असल्याने 2024-25 या वर्षाकरीता नविन कार्यकारिणीची निवड करण्याकरिता आज दिनांक 30 जानेवारी विश्रामगृह राळेगाव येथे राळेगाव तालुका पत्रकार…
