वणी शहरात आझादी की दौड शर्यतीचे आयोजन ,आतापर्यंत 900 स्पर्धकांची नोंदणी
: प्रतिनिधी नितेश ताजणे वणी शिक्षण प्रसारक मंडळ, वणी द्वारा संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालय, आणि वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित वणी लायन्स इंग्लिश मिडियम हायस्कूल, ज्युनिअर अँड सिनियर कॉलेज,…
