ढाणकी शहरात दोन नवीन आधार केंद्र सुरू करण्याचा ठराव मंजूर; नगरपंचायत सभेचा महत्त्वपूर्ण निर्णय
प्रतिनिधी//शेख रमजान ढाणकी शहराची वाढती लोकसंख्या आणि परिसरातील गावांसाठी बाजारपेठेचे महत्त्वाचे ठिकाण लक्षात घेता, शहरात नवीन दोन आधार केंद्र सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव नगरपंचायत प्रशासनाकडून मंजूर करण्यात आला आहे. ४…
