दिग्दर्शक अनिकेत परसावार यांची नाटक व चित्रपट कार्यशाळा संपन्न
बामणी येथील मॉन्टफोर्ट हायर सेकंडरी स्कूल मध्ये २ दिवसीय नाटक व चित्रपट कार्यशाळा झाली संपन्न. या कार्यक्रमाचे आयोजक ब्रदर प्रेम कुमार (उपमुख्याध्यापक) व ब्रदर एम. ए. अँथोनी (मुख्याध्यापक) होते. तर…
