भाविक भगत हेल्प फाऊंडेशच्या वतीने बिटरगाव पोलीस स्टेशनच्या ठाणेदार सुजाता बनसोड यांना पुष्पगुच्छ देत स्वागत
उमरखेड तालुका प्रतिनिधी,:-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड हेल्प फाऊंडेशन शाखा यवतमाळ येथील भाविक भाऊ भगत यांनी गावोगावी उभारलेल्या शाखा यांचे पदाधिकारी यांच्यासह बिटरगाव पोलीस स्टेशनच्या ठाणेदार सुजाता बनसोड मॅडम यांना…
