स्माईल फाउंडेशनच्या वतीने न.प. शाळा क्र.7 मध्ये वृक्षारोपण
वणी :- नितेश ताजणे स्माईल फाउंडेशनच्या वतीने येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा क्र. 7 मध्ये वृक्षारोपण करण्यात आले.या प्रसंगी नगर परिषदेचे प्रशासन अधिकारी गिरीधर चवरे, येथील…
