ऋतुचक्र मानानुसार आपला असर दाखविणारी खापर कवेलूची घरे होत आहेत विलुप्त
प्रतिनिधी::प्रवीण जोशीढाणकी पर्जन्यवृष्टी झाल्यानंतर शेतीचे कामे सुरू होतात याला अनुसरून घराच्या डागडूजीचे काम हाती घेतल्या जाते यामध्ये कवेलू व खापराची घरे जनावरासाठी व शेतकरी स्वतःला राहण्यासाठी बांधतच असतो त्या ठिकाणची…
