राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जाम चौरस्ता येथे खासदार शरद पवार यांचे जंगी स्वागत.
6 राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) माजी आमदार राजू तिमांडे दिसताच शरद पवार यांनी थांबला आपला ताफा. विदर्भातील दौऱ्या करिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार चंद्रपूर येथून…
