वरोरातालुक्यातील शिल्पग्राम भटाळा येथे तीन दिवसीय भव्य यात्रेचे आयोजन
चंद्रपूर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असलेले शिल्प ग्राम भटाळा हे गाव शिल्पग्राम असून या गावाची इतिहासात नोंद आहे इथे भव्य जगात सर्वात मोठी असलेली पुरातन शिवलिंग विराजमान आहे त्यावर भव्य दिव्य मंदिर…
