कीन्ही जवादे येथे ३३ के.व्ही
विद्युत उपकेंद्राचे भुमिपुजन
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील विकसनशील गांव कीन्ही जवादे येथे ३३के.व्ही.विद्युतउपकेंद्र होत आहे.५ हजार क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बसणार असून परिसरातील ३८ते४०गावांची व शेतकरयांचे विद्युत पुरवठा ची समस्या कायमची निकाली काढण्यासाठी हा…
