19 वर्ष वयोगट मूला- मुलींच्या सांगली जिल्हा स्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धा व निवडचाचणी
महाराष्ट्र राज्य टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने 19 वर्ष वयोगट मुला- मुलींच्या राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धा - नाशिक या ठिकाणी संपन्न होणार आहेत सदर स्पर्धेसाठी सांगली जिल्हा संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सहभाग…
