चिखली ,एकांबा या जंगलात भागातील दोन पट्टेदार वाघांचे व्हिडिओ व्हायरल
गेल्या दोन दिवसापासून मोरचंडी चिखली - एकंबा या जंगल भागातील रस्त्यावर दोन पट्टेदार वांघ रोड पार करतानीचा व्हिडीओ भरपूर व्हायरल होत आहे. या सर्कलमध्ये पट्टेदार वाघाची जोडी आल्याच्या व्हिडिओ मुळे…
