ट्रायबल फोरम राज्य समन्वयक पदी बाळासाहेब तिरानकर
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर आदिवासी समाजाच्या सामाजिक,आर्थिक व शैक्षणिक कार्यात नेहमीच सक्रिय सहभाग नोंदवून समाजासाठी नेहमीच धावून जाणारे वित्त विभाग मंत्रालय मुंबई येथील सेवानिवृत्त सहसंचालक वित्त व लेखा सेवा…
