आदेश एका झाडाचा आणि कापले शेजाऱ्याच्या शेतातील झाड,खरूस खुर्द येथील प्रकार.
वनविभागाच्या कार्यप्रणाली वर प्रश्नचिन्ह? ढाणकी प्रतिनिधी -प्रवीण जोशी. परवानगी एका झाडाची आणि तोड दुसऱ्या झाडाची असा प्रकार खरूस खुर्द येते नुकताच घडला. याविरुद्ध वनपरिक्षेत्र अधिकारी याकडे संबंधित शेतकऱ्याने तक्रार दाखल…
