शेतकऱ्यांना सुरळीत विद्युत पुरवठा करा शिवसेनेची (उद्धव ठाकरे) निवेदनाद्वारे विद्युत वितरण कंपनीकडे मागणी
प्रतिनिधी: प्रवीण जोशी,ढाणकी दिनांक 16 तारखेला शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) चे वतीने ढाणकी येथील 33 के. वी. उपकेंद्र असलेल्या कार्यालयात शेतकऱ्यांना सुरळीत विद्युत पुरवठा व्हावा अशा आशयाचे निवेदन देण्यात आले... देशाचा…
