भैंसा ते उमरखेड बस सेवा सुरू,माधवराव मिटकरे प्रवाशी मंडळाच्या प्रयत्नाला यश
ढाणकी/प्रतिनिधी : प्रवीण जोशी तेलंगानातून विदर्भाला जोडण्यासाठी नुकतीच भैसा ते उमरखेड बस सेवा सुरू झाली.आज सकाळी अकरा वाजता ढाणकी शहरात या बसचे आगमन होताच, माधवराव मिटकरे प्रवासी मंडळाचे सर्व सदस्य…
