प्रलंबित पीक नुकसानीची रक्कम शेतकऱ्यांना तातडीने अदा करावी,वरोरा तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक
चंद्रपूर, दि. 10 : पीक नुकसानीची रक्कम शेतकऱ्यांना तातडीने अदा करण्यासाठी तालुकास्तरीय यंत्रणेने गावागावात दवंडी द्यावी. तसेच विशेष शिबीर आयोजित करून प्रलंबित प्रकरणातील शेतकऱ्यांकडून त्यांचे खाते क्रमांक प्राप्त करून त्यांना…
