बेंबळा कॅनॉलचे पाणी सोडण्याची राळेगाव तालुक्यातील परिसरातील शेतकऱ्यांची मागणी
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर सध्या खरीप हंगाम संपून रब्बी हंगामास सुरुवात झाली असून रब्बी पिकाच्या पेरणीसाठी पाण्याची आवश्यकता असल्यामुळे व बहुतेक शेतकऱ्यांचे ओलिताचे गणित हे बेंबळा कॅनॉलच्या पाण्यावर अवलंबून…
