शेती मशागतीच्या कामाला वेग : स्थानिकांसह परराज्यातील मजुरही बांधावर
संग्रहित प्रतिनिधी ढाणकी.:प्रवीण जोशी. संकट आसमानी असो के सुलतानी, पोटासाठी घराबाहेर पडावेच लागते. शेतात राबवच लागते हातावर पोट असलेल्या मजूर पाऊस असो की थंडी असो व ऊन असो संकटात ही…
