आदिवासींचे पुढचे आयुष्य अंधारात राहिल:आदिवासी समाजसेवक ,साहित्यिक नामदेव भोसले
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर(9529256225) राळेगाव तालुका सह पांढरकवडा तालुक्यातील आदिवासी व पारधी बेड्यावर नामदेव भोसले यांनी दिली भेट सविस्तर वृत्त असे जिल्हा अधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक डॉ दिलीप…
