विविध विभागातील स्पर्धा परीक्षेच्या ‘ उंची’त आदिवासी तरुणांवर अन्याय (युपीएससीमध्ये सूट,एमपीएससीत सक्ती)
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) महाराष्ट्र राज्यात राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरल्या जाणाऱ्या पोलीस उपअधिक्षक, सहायक पोलीस आयुक्त, अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क ,सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस निरीक्षक,पोलीस उपनिरीक्षक अशा विविध…
