मारेगावच्या भूमीअभिलेख कार्यालयातील उपअधीक्षकासह लिपिक एसीबीच्या जाळ्यात
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) भुमिअभिलेख कार्यालयातील उपअधीक्षकासह लिपिक 15 हजार रूपयाची लाच घेताना अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. मारेगाव भुमिअभिलेख सहाय्यक प्रभारी उपअधीक्षक बबनराव श्रीनिवास सोयाम…
