बेंबळा धरणाचे पाणी सिंचनासाठी कालव्यात सोडावे: युसुफ अली सय्यद
सहसंपादक : रामभाऊ भोयर डॉ पंजाबराव देशमुख शेतकरी संघ व बेंबळा कालवे शेतकरी संघर्ष समिती चे वतीने आज मा.तहसिलदार राळेगाव यांना, बेंबळा धरणाचे पाणी सिंचनासाठी कालव्यात सोडावे यासाठी निवेदन देण्यात…
