महा. राज्य प्राथ.शिक्षक समितीचा 61 वा वर्धापन दिवस वृक्षारोपणाने साजरा
सहसंपादक : रामभाऊ भोयर गुरुजी ह्यांनी 22 जुलै 1962 रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती संघटनेची पूर्ण राज्यभर स्थापना केली. शिक्षकांच्या विविध समस्या आजतागायत पर्यंत सोडवित आहे. सोबत च सामाजिक…
