नागेशवाडी निंगनूर गावातील पहिला पोलीस कर्मचारी ,ज्ञानेश्वर प्रल्हाद जाधव नाईक याची मुंबई पोलीस म्हणून निवड
प्रतिनिधी :विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण) अतिशय गरिबीतुन शिक्षण घेत काहीतरी करून दाखविण्याच्या ध्येयाने झपाटलेल्या युवकाने मिळविले सुयश. गावात राहून सुद्धा फक्त प्रयत्नांच्या जोरावर सरकारी नोकरी मिळवता येते हे सिद्ध ज्ञानेश्वर…
