कोसारा घाटात वाळू तस्करांचा कहर प्रशासनातील कोतवाल‐पोलीस पाटीलवर जीवघेणा हल्ला; तालुक्यात खळबळ
सहसंपादक : रामभाऊ भोयर नगरपरिषद, नगरपंचायत तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीची धामधूम सुरू असताना कोसारा घाट परिसरात वाळू तस्करांनी केलेल्या धाडसी हल्ल्याने मारेगाव तालुका हादरला आहे. आज सकाळी…
