मध्यवर्ती बँकेचा कारभार ढेपाळला रोखपालाच्या हाती शाखा प्रबंधकाचे सूत्र; कर्मचाऱ्याची वाणवा
प्रवीण जोशीढाणकी बंदी भागातील अनेक शेतकरी यावेळी मध्यवर्ती बँकेत पैसे काढायला आले होते. पण आजही त्यांच्या नशिबी वाट पाहणे दशा याशिवाय काहीही हाती लागले नाही. बँकेचे व्यवहार हे पाच वाजल्याच्या…
