30 ऑक्टोंबर ला पन्नास हजारांच्या वर अंशतः अनुदानित शिक्षक व शिक्षकेत्तर बंधु आणि भगिनी धडकणार मुंबई आझाद मैदानात
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर महाराष्ट्र राज्यातील खाजगी प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा व वर्गतुकड्यातील 65 हजार विना तथा अंशतः अनुदानित शिक्षक व शिक्षकेत्तर बंधु- भगिनींना प्रचलित वेतन अनुदान…
