ढाणकी आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालय दर्जा देण्यात यावे मनसे कडून मागणी
प्रतिनिधी::प्रवीण जोशीयवतमाळ ढाणकी शहरात लोकसंख्येच्या प्रमाणात त्यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण करण्यात आले होते ढाणकी शहराची वाढती लोकसंख्या पाहून आज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय शासनाने करायला पाहिजे होते…
