बस स्थानकावरील सुरक्षा व्यवस्थेबाबत ग्राहक पंचायतचे निवेदन
सहसंपादक : रामभाऊ भोयर पुणे येथील स्वारगेट बस स्थानक परिसरात शिवशाही बसमधे तरूणीवर घडलेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे महिलांमधे भीतीचे वातावरण आहे.या पार्श्वभूमीवर येथील ग्राहक पंचायतने आगार प्रमुखांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा…
